ताज्या घडामोडी

केंद्रींय मंत्री पै.मुरलीधर मोहोळ मिशन ऑलिंपिक मासिक मानधन योजने करीता आयोजित कुस्ती स्पर्धेत २४४ कुस्तीगीरांचा सहभाग

२०२८ व २०३२ च्या ऑलिंपिक मध्ये महाराष्ट्रातील कुस्तीगीराने सहभागी होऊन पदक मिळवावे या उद्देशाने केंद्रींय राज्यमंत्री पै.मुरलीधर मोहोळ मिशन ऑलिंपिक मासिक मानधन योजना. ड्रीम फाऊंडेशन व जाणता राजा कुस्ती केंद्र यांच्या वतीने सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातुन महाराष्ट्रातील फ्रीस्टाईलच्या ६० प्राविण्यधारक कुस्तीगीरांना मासिक मानधन सुरु करण्यात येणार आहे. या करीता जाणता राजा कुस्ती केंद्र , लोणीकंद , पुणे येथे दी.२१ डीसेंबर रोजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत २४४ कुस्तीगीरांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेतील प्राविण्यधारक कुस्तीगीरास खालील प्रमाणे पुढील वर्षभर मासिक दीले जाणार आहे…

१ ला – ७००० रु. ,
२ रा – ६००० रु. ,
३ रा – ५००० रु. ,
४ था – ४००० रु. ,
५ वा – ३००० रु. ,
६ वा – २००० रु.

मासिक मानधन प्राप्त कुस्तीगीर

५४ कीलो
१ ला – प्रथमेश पाटील – कोल्हापुर
२ रा – दादा आचपाळे – नाशिक
३ रा – योगेश गायकवाड – सोलापुर
४ था – धिरज शिंदे – पुणे
५ वा – तिर्थ डखरे – कोल्हापुर
६ वा – आर्यन माळी – सांगली
५८ कीलो
१ ला – हर्षवर्धन जाधव – कोल्हापुर
२ रा – विशाल शिळीमकर – पुणे
३ रा – वक्रतुंड फदाले – पुणे
४ था – सुजित जाधव – ठाणे
५ वा – अतुल डवरी – सांगली
६ वा – राजवर्धन खरात – सांगली
६२ कीलो
१ ला – मृणाल पाटील – कोल्हापुर
२ रा – सुशांत पाटील – कोल्हापुर
३ रा – हर्षवर्धन मेथे – कोल्हापुर
४ था – पै.यश ढाकणे – नाशिक
५ वा – पै. हर्षद पाटील – सांगली
६ वा – पै. केतन चौगुले – कोल्हापुर
६६ कीलो
१ ला – आरु खांडेकर – सातारा
२ रा – सनी फुलमाळी – बीड
३ रा – तुषार साळुंके – सांगली
४ था – मुरलीधर पाटील – सांगली
५ वा – वैभव वाघ – सोलापुर
६ वा – तुषार पवार – सातारा
७१ कीलो
१ ला – रितेश दरेकर – पुणे
२ रा – ओमकार काटकर – सातारा
३ रा – रोहीत येरुडेकर – कोल्हापुर
४ था – ऋषीकेश शेळके – सोलापुर
५ वा – राहुल कुंभारकर – पुणे
६ वा – ओंकार गायकवाड – पुणे
७५ कीलो
१ ला – जगदीश श्रीनाथ – अकोला
२ रा – हर्षद चेमटे – अहिल्यानगर
३ रा – योगेश वगरे – सोलापुर
४ था – शिवम खंडाळगे – पुणे
५ वा – उत्कर्ष भिसे – सोलापुर
६ वा – नारायण घाडुळ – सोलापुर
८० कीलो
१ ला – जय भांडवले – कोल्हापुर
२ रा – पृथ्वीराज बोडके – कोल्हापुर
३ रा – संस्कार चौगुले – कोल्हापुर
४ था – निशाद मांडवे – सातारा
५ वा – यश पवार – सोलापुर
६ वा – सैफ अली – सोलापुर
८८ कीलो
१ ला – प्रथमेश माने – सातारा
२ रा – देवेंद्र ढगे – जळगाव
३ रा – चंद्रहार नरळे – पुणे
४ था – शिवाजी मेंढे – सोलापुर
५ वा – शैलेश ससाणे – कोल्हापुर
६ वा – शुभम माने – सोलापुर
९७ कीलो
१ ला – राजवर्धन पाटील – कोल्हापुर
२ रा – जयराज गोरड – सातारा
३ रा – सत्यजीत जोंधळेकर – कोल्हापुर
४ था – विश्वजित पाटील – सांगली
५ वा – विराज सावंत – सोलापुर
६ वा – ओम जाधव – ठाणे
१२५ कीलो
१ ला – ओंकार शिंदे – पुणे
२ रा – मुस्तफा मुलाणी – सोलापुर
३ रा – आर्यन गोंधळे – पुणे
४ था _सुजित काळे – सोलापुर
५ वा _अदित्य सावले – पुणे
६ वा _आदर्श चव्हाण – पुणे

आपला
पै.श्री.संदीप उत्तमराव भोंडवे
कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??