ताज्या घडामोडी
कर्जत आगारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कर्जत:/महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रायगड विभाग कर्जत आगार इथे आज भारतीय 79 वा स्वातंत्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कर्जतचे आगार प्रमुख माननीय देवानंद मोरे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी कर्जत आगाराचे चालक, वाहक उपस्थित होते तसेच कोकण एस टी प्रेमी ग्रुप चे सदस्य फरहान होडेकर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्वांना समोसे चे वाटप करण्यात आले.