अमळनेर तालुका तलाठी ग्राम महसूल अधिकारी संघाच्या अध्यक्षपदी पी एस पाटील तर सचिव पदी मुकेश देसले

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील अमळनेर तालुका तलाठी ग्राम महसूल अधिकारी संघाच्या अध्यक्षपदी पी एस पाटील तर सचिव पदी मुकेश देसले.. दिनांक 06/08/2025 रोजी अमळनेर तालुका ग्राम महसूल अधिकारी व मंडळाधिकारी संघटनेची बैठक झाली. सदर बैठकीत नूतन कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली. ती खालील प्रमाणे अध्यक्ष श्री पी एस पाटील, भाऊसाहेब उपाध्यक्ष श्री एम आर पाटील , चिटणीस श्री मुकेश देसले,सहचिटणीस श्री पवन शिंगारे, कार्याध्यक्ष वाय आर पाटील भाऊसाहेब,खजिनदार श्री प्रमोद माळी, महिला प्रतिनिधी गीता बडगुजर,महिला प्रतिनिधी अदिती जरे ,महिला प्रतिनिधी द्रोपदी पजई ,
संघटक श्री व्ही पी पाटील भाऊसाहेब , सल्लागार श्री आर जे बेलदार भाऊसाहेब, सदस्य श्री भूषण बाविस्कर ,सदस्य श्री महेंद्र भास्कर पाटील ,सदस्य श्री महेंद्र राजेंद्र पाटील, सदस्य श्री जितेंद्र पाटील, विभागीय उपाध्यक्ष श्री.भूषण पाटील , जिल्हा प्रतिनिधी श्री प्रवीण कंखरे वरील प्रमाणे निवड करण्यात आली असून सर्व पदाधिकाऱ्यांच् सर्वसाधारण अभिनंदन होत आहे