ताज्या घडामोडी
विवेक यादव यांचा सत्कार…
शिराळा प्रतिनिधी.
अंबामाता मित्र मंडळ शिराळा व शिराळा तालुका परिट समाज सदस्य कु. विवेक विष्णू यादव यांची क्रेमियन फेडरल युनि्हर्सिटी रशिया मध्ये M.B.B.S साठी ऍडमिशन मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश यादव, विजयराव कुलकर्णी, बी.टी.निकम (तात्या), डॉ. साईनाथ पाटील, गौरीहर विभूते, राजेंद्र गरगटे, बाबू पठाण, रवि यादव, नितीन यादव, संतोष यादव, महेश रसाळ, तोफिक पठाण, अभिजित दळवी, साईराज गरगटे, अविनाश यादव, अक्षय कांबळे तसेच मंडळाचे सदस्य उपस्थित होते..