ताज्या घडामोडी

कन्हेरवाडी चे भूमिपुत्र तथा मानवत येथे के. के. एम .महाविद्यालय येथे प्राचार्य या पदावर कार्यरत असलेले.. डॉ. भास्कर (दादा) सोपानराव मुंडे..यांचे चिरंजीव व कन्या यांना सेट परीक्षेत यश*..

Spread the love

*कन्हेरवाडी चे भूमिपुत्र तथा मानवत येथे के. के. एम .महाविद्यालय येथे प्राचार्य या पदावर कार्यरत असलेले.. डॉ. भास्कर (दादा) सोपानराव मुंडे..यांचे चिरंजीव व कन्या यांना सेट परीक्षेत यश*..
परळी ( प्रतिनिधी) परळी तालुक्यातील
कन्हेरवाडी येथील रहिवासी सध्या मानवत येथे के के महाविद्यालय प्राचार्य भास्कर मुंडे यांचे चिरंजीव युवराज भास्कर मुंडे यांने इतिहास या विषयात तर कन्या राजश्री भास्कर मुंडे हिने राज्यशास्त्र या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाली आहे या दोन्ही बहिण भावांने यश संपादन केले मुळे त्यांच्यावर कन्हेरवाडी गावांतून व मानवत तेथील सर्व प्राध्यापक वर्गातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!