ताज्या घडामोडी

अनुसयाबाई शंकरराव कुंडलकर यांचे वृद्धापकाळाने निधन

श्री दिगंबर कुंडलकर प्रमाणित लेखापरीक्षक सहकारी संस्था बीड यांच्या मातोश्री गं.भा.अनुसयाबाई शंकरराव कुंडलकर यांचे दि.२१/०६/२०२६ वार रविवार रोजी संध्याकाळी ठिक ६:४५ वाजता त्यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले त्यांचे मुळ गाव खोकरमोहा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांचा दशक्रिया विधी दि.३०/०६/२०२६ रोजी सिध्देश्वर संस्थान शिरूर कासार येथे आयोजित करण्यात आला आहे.त्यांच्या पश्चात मुलगा,सुन,पुतणे, नातवंडे व सर्व कुंडलकर परीवार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??