ताज्या घडामोडी

निमगव्हाण येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगव्हाण येथे बाल आनंद मेळाव्याचे मुख्याध्यापक सौ रेखाताई मराठे यांच्या मार्गदर्शना ने आयोजित करण्यात आला होता.जि प उच्चं प्राथमिक शाळा निमगाव येथील सर्व सहकारी बंधू भगिनी शिक्षक हजर होते त्याचबरोबर विद्यार्थी व विद्यार्थिनी कार्यक्रमात बाल आनंद मेळावा घेतला क री मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूची तयाचे या ऊक्तीप्रमाणे कार्यक्रमाला तारका फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुदर्शना ताई, सचिव ज्ञानेश्री पाटील मॅडम, पुजाताई, कल्पनाताई, पाटील साहेब ह्यांची हजेरी प्रामुख्याने उपस्थिती होती

कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रजल प्रज्वलित करून करण्यात आले सुदर्शनाताई ह्यांनी शाळेला 5000 रुपयांचे महादान दिले. ह्यापूर्वी पूजा ताई पाटील ह्यांनी देखील 5000 रुपयाचे, आदरणीय दिनेशदादा ह्यांनी 4000 रु ,सौ लीलाताई बजरंग गोसावी ह्यांनी 4000 रुपयांचे महादान दिलेले शाळा व्यवस्थापन समितीस दिलेला आहे मुख्याध्यापक यांनी सर्व दात्यांचे,सर्व भगिनींचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले

शाळेचे मुख्याध्यापक सौ रेखा वाल्मीक मराठे, प्रियांका पाटील, ममता पाटील मेघाताई,संगीता ताई,अंगणवाडी सेविका, मदतनीस,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व निमगव्हाण ग्रामस्थ ,शाळेतील माजी विद्यार्थी ह्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. असा आनंद मेळावा पुन्हा आयोजित करण्यात यावा अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??