
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा८५ वा वाढदिवस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर तालुक्याच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन मुंबई उपाध्यक्ष मुबारक खान, नवाकाळचे उपसंपादक शंकर कडव,चेंबूर तालुका अध्यक्ष दीपक सावंत,अणुशक्ती नगर तालुकाध्यक्ष संजय कांबळे,मुंबई सरचिटणीस जितेंद्र शिंदे,अपंग अंध अध्यक्ष चेंबूर समिती अध्यक्ष वंदना दीपक सावंत, मुंबई सहसचिव अजय काळे सामाजिक न्याय विभागाचे कांबळे, प्रभाग अध्यक्ष महादेव शिंदे,अध्यक्ष जगदीश दया,उपाध्यक्ष भालचंद्र पाटील,जिल्हा सचिव प्रवीण घाडगे,जिल्हा सचिव रामचंद्र मिस्त्री, तालुका सरचिटणीस शिवाजीराव पवार, तालुका उपाध्यक्ष लता घाडगे,तालुका सचिव सायली पेडणेकर, तालुका उपाध्यक्ष रत्नप्रभा मेजारे,तालुका सचिव वनिता गुडेकर, तालुका सचिव अनिता बागुल,तालुका उपाध्यक्ष संदीप पडावे,युवक अध्यक्ष संजय कोळी, उपाध्यक्ष संजय प्रजापती,संदेश मोहिते, श्रीधर पांचाळ,युग सिंग,उपाध्यक्ष गीता कदम,इंदुताई चिवलकर, सिद्धेश ठाकूर,हरिचंद्र परब, श्रीधर पांचाळ आणि कार्यकर्ता महिला पुरुष उपस्थित होते.



