किरण गित्ते IAS अकॅडमी येथील महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक पदी 23 जनांची निवड

परळी (प्रतिनिधी) किरण गित्ते आयएएस अॅकेडमी प्रिया नगर परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील नुकत्याच झालेल्या महावितरण मध्ये विद्युत सहायक पदी 23 जनांची निवड झाली या निवडी बद्दल किरण गित्ते आयएएस अॅकेडमीचे मार्गदर्शक मा श्री किरण गित्ते साहेब IAS सचिव: नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग, पर्यटन विभाग त्रिपुरा सरकार विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ उषाताई किरण गित्ते यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना मनःपूर्वक शुभेच्छा व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.किरण गित्ते आयएएस अॅकेडमी प्रिया नगर परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील महावितरण मध्ये विद्युत सहायक पदी 24 जनांची निवड या निवडी मध्ये 1) संभाजी गित्ते बेलंबा,2) सोपान सरोदे कन्हेरवाडी,3)राम फड कन्हेरवाडी,4) समाधान बहिरे,5)रखमाजी फड बहादुरवाडी,6) अनिल मुंडे बहादुरवाडी,7) सुर्यकांत गित्ते नंदागौळ,8) सुनील गित्ते नंदागौळ,9) नितिन फड मांडवा,10) रामेश्वर कराड मांडवा,11) मोहन चाटे मांडवा,12) भास्कर मुंडे नागपीपरी, 13) धनंजय मुंडे टोकवाडी,14) एकनाथ मुंडे टोकवाडी,15) योगेश ढाकणे आस्वलंबा,16) गणेश गुट्टे मांडवा,17) सुनील कराड इंजेगाव,18) सुरज मुंडे लोकरवाडी,19)अजय सोनवणे बर्दापूर,20) मनोज मुंडे भोपला,मुलींमध्ये 21) कोमल केंद्रे तळेगाव, 22)भाग्यश्री गित्ते नंदागौळ,23) प्रियांका मुंडे डाबी आदी विद्यार्थी विद्यार्थिनी नियुक्ती झाली आहे. किरण गित्ते आयएएस अॅकेडमीचे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी राज्यात अनेक पदांवर कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होऊन त्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळावे यासाठी किरण गित्ते आयएएस अॅकेडमीचे सर्व सुविधा युक्त विद्यार्थी विद्यार्थिनी यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते सर्व विद्यार्थी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.