ताज्या घडामोडी

कोकण एस टी प्रेमी ग्रुप कडुन रत्नागिरी आगाराला मार्गफलक

Spread the love

भारतीय स्वातंत्र दिनाच्या 75 व्या अमृतमहोत्सवा चे औचित्य साधुन कोकणातील सर्वात मोठ्या एस टी प्रेमी ग्रुप चे सदस्य अभिजित नाडकर्णी यांज कडुन आज रत्नागिरी आगाराडुन चालवण्यात येणार्या रत्नागिरी मिरज.चिपळुण,खंडाळा ,पावस.सातारा या बसेस ना आज मार्गफलक भेट स्वरुपात रत्नागिरी आगाराकडे सुपूर्द करण्यात आले .या वेळी स्थानक प्रमुख प्रभुणे मँडम.,ग्रुपचे सदस्य अभिजित नाडकर्णी, अधिराज नाडकर्णी,प्राजवल दळवी,सोहम बापट ,तसेच रत्नागिरी आगाराचे चालक कल्याण राशिनकर .शहर सेवेचे चालक नितिन सावंतदेसाई.एम जी धावडे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!