ताज्या घडामोडी
प्रेरणा फाउंडेशन येडेनिपाणी यांचेकडून डॉ बापूजी साळुंखे विद्यालयास स्पोर्ट्स किट भेट

ईश्वरपूर/ प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये खेळाला महत्त्व प्राप्त व्हावे व त्यांचे शरीर सुदृढ बनावे यासाठी केले.
ते कामेरी येथे प्रेरणा फाउंडेशन एडेनिपाणी यांचे वतीने डॉ. बापूजी साळुंखे विद्यालयास स्पोर्ट्स किट भेट देण्यात आले. त्याप्रसंगी बोलत होते. या स्पोर्ट्स किटमध्ये
दोन बॅट,३ टेनिस बॉल,पाच रिंग,दोन लगोरी सेट,
एक फुटबॉल व हॉलीबॉल,
पाच दोरी उडी सेट ,१५० पक्षी घरटी असा दोन हजार रुपयांच्या क्रीडा साहित्याचा समावेश आहे. सचिन यादव यांची मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या या प्रेरणा फाउंडेशनचे अजित लोखंडे प्रभारी पर्यवेक्षक उमेश जाधव, सुवर्णा यादव ,सौ.एस.एम पाटील, किरण पवार,धनंजय पाटोळे इम्रान मुलानी, सर्जेराव यादव व इयत्ता पाचवी व सहावीचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.



