ताज्या घडामोडी

कळमसरे येथील मुरलीधर महाजन यांनी भगवान महादेवाच्या पिंडाची स्थापना

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील कळमसरेकर मुरलीधर महाजन यांनी स्वखर्चाने स्थापना केली भगवान शंकराची सोमवार व श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभ मुहूर्तावर कळमसरे येथील मुरलीधर महाजन यांनी भगवान महादेवाच्या पिंडाची स्थापना औफिस जवळ जळगाव करण्यात आली.‌‌…हर हर महादेव गर्जना करत भगवान महादेवाच्या पिंडाची स्थापना आदरणीय रामकृष्ण सिताराम भंगाळे व प्रा.सौ.जयश्रीताई भंगाळे यांचे हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी आप्तेष्ट नातेवाईक व मित्रपरिवार हजर होते परिसरातील महिलांची पुजेची मोठी सोय झाली असून सर्व स्थरातून महाजन यांचे अभिनंदन करण्यात येत आहे हर हर महादेव पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाचे सचिव शिवाजीराव मोहन पाटील यांनी .एम आर महाजन जळगाव यांचे मनपुर्वक अभिनंदन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!