ताज्या घडामोडी

रेठरे धरण युवक नेते अमोल पाटील (दादा) यांचा रयत क्रांती संघटना मध्ये जाहिर प्रवेश

Spread the love

आज दसर्याच्या मुहूर्तावर रेठरेधरण गावचे युवा नेते अमोल पाटील (दादा)यांनी रयत क्रांती संघटनेसोबत काम करण्याचे ठरवले आहे व त्यांच्या सर्व सहकार्यान सबोत मा.आ.सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जाहीर प्रवेश केला. यापुढील काळात भाजप चे मित्र पक्ष म्हणून एकत्रित काम करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला.
यावेळी युवा नेते सागर खोत, डि.के पाटील (तात्या),सुदाम पाटील भाऊ, तानाजी पवार,दिलीप पाटील, बाबासो पाटील, इंद्रजीत पाटील, सतीश पाटील,सनी पवार,सुहास पाटील, भगतसिंग देशमुख,भानूदास पाटील सर, शिवाजी पवार,अजित पाटील,संदीप पाटील ,प्रशांत पाटील, बाजीराव पाटील, चंद्रकांत घोरपडे, सूर्यकांत पाटील, सूरज पवार,अक्षय पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!