ताज्या घडामोडी

भारतीय जनता युवा मोर्चात अनेक युवकांचा जाहीर प्रवेश केला…!

Spread the love

शिर्डी । प्रतिनिधी :-
भारतीय जनता युवा मोर्चा-शिरडी शहराच्या सामाजिक कार्यावर प्रभावित होऊन शहराध्यक्ष योगेश गोंदकर यांच्या नेतृत्वात आज श्री.गणेश कैलास शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष मा.श्री राजेंद्र भाऊ गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

यावेळी श्री.गणेश शेळके यांना #शहर_उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाउपाध्यक्ष मा.श्री.अशोक भाऊ पवार , भा.ज.यु.मो महाराष्ट्र प्रदेश सदस्य-मा.श्री किरण बोराडे, ओबीसी मोर्चा राहाता तालुकाध्यक्ष-मा.श्री स्वानंद रासणे,शहराध्यक्ष-योगेश अण्णा गोंदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच शहर उपाध्यक्ष-प्रसाद शेलार,सचिव-अक्षय मुळे,व प्रकाश भाऊ बनसोडे ,ओंकार वाघमारे, ज्ञानेश्वर सोनवणे ,किरण बनसोडे, हर्षल तरकसे ,शुभम बनसोडे ,पप्पू साळुंके ,अभिषेक गोंदकर, प्रतीक कोते ,मयूर कोते,दत्तात्रय दंडवते कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!