ताज्या घडामोडी

अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघात आमदार अनिल दादांच्या पॅनलला दहा जागा मिळून दणदणीत विजय

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी श्याम पाटील एस एम पाटील

अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघात आमदार अनिल दादांच्या पॅनलला दहा जागा मिळून दणदणीत विजय.. अमळनेर शेतकरी संघ व्यक्तीश मतदार संघामध्ये निवडून आलेले उमेदवार…
1)सुभाष सुकलाल पाटील.3453 शिरुड.
2)संभाजी लोटनराव पाटील.2925.लोण.
3) सुरेश पिरन पाटील.2828 निंभोरा.
4)संजय पुनाजी पाटील.2752.पिंपळे
5)श्याम साहेबराव पवार.2286.खेडी
महिला मतदार संघ.
1) देसले सुषमा वासुदेव दहिवद.3032
2) पाटील मालुबाई बापुराव झाडी. 2608
सोसायटी मतदार संघ.
1) नितीन बापूराव पाटील गडखाब. 71मते.
2) गणेश भामरे 69 मते
3) सचिन बाळू पाटील रंजाणे 53 मते
4) जितेंद्र पाटील फाफोरे 53 मते.
5) प्रफुल्ल पाटील मालपूर 52 मते ईश्वर चिठ्ठीने विजयी.
5) महेश देशमुख गांधली 52 मते ईश्वर चिठ्ठीने पराभूत.
ओ बी सी मतदार संघ.
1) श्री विक्रांत पाटील विजयी.
एन टी मतदार संघ.
1)रंणजीत पाटील विजयी.
एस सी मतदार संघ.
श्री बैसाणे सर देवळी विजयी.*
राष्ट्रवादी= 10
काँग्रेस पक्ष=03
भाजपा पक्ष=02
आमदार अनिल दादा पाटील यांच्या पॅनलला दहा जागा मिळून विजयी हॅट ट्रिक त्यांनी साधलेली आहे विजयी उमेदवारांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??