ताज्या घडामोडी

टाकवे (ता. शिराळा) येथे माजी आमदार श्री. मानसिंगराव नाईक यांच्या प्रयत्नाने १८ लाख रुपये खर्चाच्या श्री गणेश मंदिर सभागृह कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य श्री. विराज नाईक व सौ. राजेश्वरी नाईक तसेच तालुक्याचे सभापती श्री. सम्राटसिंग नाईक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून झाले. यावेळी सर्व मान्यवरांना शाल, श्रीफळ देवून ग्रामस्थांमार्फत सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी सरपंच गीता करळे, उपसरपंच दिनेश यवतकर, विलास गुरव, शिराळ्याच्या नगरसेवक सौ. सीमा कदम, चंद्रकांत पाटील, विजय करळे, संकेत मोहिते, वामन बनसोडे, अनिल भोसले, मनेष पाटील, वसंत माने, मारुती रावते, वामन बनसोडे, संदेश मोहिते, तानाजी रावते, बाबूराव सूर्यवंशी, बाबूराव माने, राजेंद्र बोबडे, वैभव पाटील, माणिक पाटील, सूर्यकांत रावते, योगेश रावते आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??