शिराळा राष्ट्रीय मानव अधिकार संघटना आणि दिलीप पवार यांचे वतीने.. देववाडी जिल्हापरिषद शाळेत शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप.

शिराळा प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिराळा तालुका कार्याध्यक्ष दिलीप पवार यांचे चिरंजीव श्रीतेज दिलीप पवार यांचा वाढदिवस जिल्हा परिषद शाळा देववाडी येथे वाढदिवस केक कापून आणि खाऊ वाटप करून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना वही पेन्सिल खाऊ स्वरूपात लाडू वाटप करण्यात आले व राष्ट्रीय मानव अधिकार संघटना सांगली शिराळा तालुका संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून श्रीतेज दिलीप पवार यांना रेंजर सायकल गिफ्ट स्वरूपात व खाऊ भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद शाळा देववाडी, मुख्याध्यापक श्री अनिल मारुती खोत , शिक्षिका शितल पाटील मॅडम,देववाडी अंगणवाडी क्रमांक -199 शिक्षिका नीता संजय घाटगे, अंगणवाडी सेविका रेखा धनाजी खोत, अपडेट इंडिया टीव्ही शिराळा तालुका प्रतिनिधी सलीम सुतार,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देववाडी युवक अध्यक्ष दशरथ अधिकराव वरेकर, फकीरवाडी युवक अध्यक्ष सुरज पवार, समर्थ सोशल फाउंडेशन चे झोनल ऑफिसर विनायक पवार, वैभव नायकवडी
राष्ट्रीय मानव अधिकार संघटना शिराळा तालुका अध्यक्ष राजेंद्र कदम, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप पवार, वैद्यकीय सल्लागार डॉक्टर विक्रमसिंह यादव उपाध्यक्ष मानसिंग पाटील, मीडिया प्रमुख सुभाष कदम, कायदेविषयक सल्लागार ॲड.सागर घोलप,संघटक डॉ.शैलेश माने,व्यवस्थापक सुरज पवार, जनसंपर्क अधिकारी अनिकेत कदम,संघटक प्रमुख संतोष कदम ,संपर्क प्रमुख सचिन गायकवाड,सचिव वैभव पाटील,सेक्रेटरी प्रवीण पाटील. कार्याध्यक्ष शैलेश खोत. प्रवक्ता,प्रवीण पाटील.मीडिया प्रभारी संतोष बांदवडेकर, विनायक पवार, वैभव नायकवडे अनिल चव्हाण, बाबासो पाटील, दिलीप कदम, सोमनाथ नलवडे, गणेश कदम,संदीप पाटील,स्वप्निल पाटील,गणेश कदम,महेश कदम,हरी निकम, अशोक चव्हाण विशाल शेखर,मारुती बाबर, कृष्णा पवार, आकाश पवार,सुरज पवार,अक्षय साळुंखे साहिल खोत देवाडी गावातील नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.*