ताज्या घडामोडी

20व्या राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत 13 सुवर्ण, 33 रौप्य,30 कांस्य पदकासह महाराष्ट्र संघास उपविजेतेपद

Spread the love

पुणे: दिनांक 22 ते 25 मार्च 2024 दरम्यान सी. एस. आय. हॉल कन्याकुमारी तामिळनाडू येथे 20व्या राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून 59 खेळाडूंनी लाठीकाठी, तलवारबाजी, भाला चालवणे, दांडपट्टा (सुरूल)इत्यादी क्रीडा प्रकारात सहभाग घेत उपविजेतेपद पटकावले.सदर स्पर्धेत संपूर्ण भारतामधून महाराष्ट्र, दिल्ली, जम्मू- कश्मीर, हरियाणा, पाँडेचेरी, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश,केरळ इत्यादी राज्यांमधून 1200 खेळाडूंनी सहभाग घेतला.
यापैकी प्रथम क्रमांक तामिळनाडू, द्वितीय क्रमांक महाराष्ट्र, तृतीय क्रमांक कर्नाटक राज्याने पटकावला.

सुवर्णपदक विजेते खेळाडू

1)स्पंदन शहा 2)प्रभव नेरकर 3)सोहम तावरे 4)आयुष शिंदे 5)प्रतीक सूर्यवंशी 6)सार्थक मोरे(1सुवर्ण,1कांस्य)7) सिद्धी संपगावकर 8)प्रांजल कापसे(1सुवर्ण, 1कांस्य)
9)सई साळुंके (1 सुवर्ण 1रौप्य) 10)स्वामिनी जोशी( 1 सुवर्ण, 1कांस्य) 11) ईश्वरी भोकरे(1 सुवर्ण,1रौप्य) 12) आशना चव्हाण(1सुवर्ण,1कांस्य)13) आर्या मोहिते(1सुवर्ण,1रौप्य).

*रौप्य पदक विजेते खेळाडू* 1)शिवम कोठावळे 2)कार्तिक काळे 3) चैतन्य रसाळ 4)सार्थक फाटक 5)अर्णव घोडके 6)आरव होले, 7)रमण लाहोटी 8)कबीर पुटगे 9) राजवीर सुतार 10)महादेव पवार 11)प्रसन्न कंधारे 12)प्रितेश राठोड 13)श्रीपादराज रायरीकर 14) प्रणव पांढरे 15) शंतनू उभे(2रौप्य) 15)उमंग पांडेकर(1रौप्य,1,कांस्य)16)शिवेन सिंग 17)आर्यन भऊड 18) स्वरूप पांडेकर 19)सेल्वमनीकंदन 20) स्वानंदी कोडगुळे 21) ज्ञानेश्वरी मोरे 22)अवनी देशमाने(1रौप्य,1 कांस्य) 23)देवश्री महाले(1रौप्य, 1,कांस्य) 24)आराध्या पावटेकर 25) कृतिका भोसले 26)मुद्रा बोडके(1रौप्य, 1कास्य)
27) वैष्णवी शेळके, 28)प्रतिक्षा कांबळे,

*कांस्यपदक विजेते खेळाडू*
1)अद्वैत शिंदे 2)विवान चक्के 3)समर्थक वर्धेकर(2कांस्य) 4)स्नितिक गुंडेचा 5) कबीर पैठणकर 6)प्रज्वल बनसोडे (2कांस्य) 7)रोशन पाटील 8) लोकेश देवकर 9)वेदांत अंकले 10)मल्हार सोनवणे 11)स्वरूप सणस 12) श्रीपर्ण एकताटे 13)समर्थ हळदे (2कांस्य)14) धनराज पिल्ले (2कांस्य) 15)मयूर जाधव 16)अब्दुल रहेमान 17) प्रणाली कालगुंडे (2कांस्य)वरील सर्व पदक विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र सिलंबम संघ मुख्य प्रशिक्षक श्री. कुंडलिक कचाले, प्रशिक्षक श्री.सुग्रीव पांडेकर,सोहम पासलकर, प्रशिक्षिका सौ.आरती पांडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. पी. वाय. आत्तार यांनी सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!