ताज्या घडामोडी

पलूस बसस्थानकात स्वच्छता समितीची पाहणी…

Spread the love

पलूस प्रतिनिधी:

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बसस्थानक अभिया.
न अंतर्गत पलूस बसस्थानक व आगाराची पाहणी समितीसदस्य रेश्मा खेडेकर सहाय्यक वाहतूक अधीक्षक, यंत्र अभियंता विकास माने व प्रवासी मित्र यांनी केली यावेळी समितीचे सदस्यांनी बस स्थानक व परिसरातील स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले यावेळी बोलताना वाहतूक निरीक्षक हनुमंत धाबूगडे म्हणाले की गेली वर्षभर आगार व्यवस्थापक उदय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाच्या माध्यमातून स्वछता राखण्याचे काम प्रवासी जनता व सर्वच अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने सुरु आहे कार्यशाळा अधीक्षक शुभम कांबळे म्हणाले की प्रवाशांसाठी चांगल्या सेवा व सुविधा देण्याचा मानस आहे.
कुंडल बसस्थानक मध्येही पाहणी
पलूस पाठोपाठ कुंडल स्थानक मध्येही पाहणी केली समितीस काही सूचना आल्यात त्या लवकरच सोडवण्यात येतील असे वाहतूक नियंत्रक संभाजी धनावडे यांनी सांगितले यावेळी अंकुश चव्हाण संभाजी धनवडे बाळकृष्ण अदाटे आदिसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!