ताज्या घडामोडी

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे येथे लो.टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

Spread the love

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे वक्तृत्व स्पर्धांचे आयोजित करण्यात आले होते.
लहान गटात (इयता ५वी ते ७ वी )
प्रथम-आस्था विश्वजित शेटये
व्दितीय-अनय अभिजित शेटये
तृतीय विभागुण-राघिणी किरण जाधव व दिव्या देवेंद्र सुर्वे यांनी यश प्राप्त केले.
तर मोठ्या गटात (इयत्ता ८वी ते १० वी)
प्रथम-तन्वी नारायण बळकटे
द्वितीय-प्रिया मंदार अजगोलकर
तृतीय विभागुण-धनश्री नारायण बळकटे व तन्मय संजय सावंत यांनी यश प्राप्त केले.या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले.परिक्षक म्हणून ऋतुजा जाधव व सुवर्णा देशमुख मँडम यांनी काम पाहिले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी अभिनंदन केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!