ताज्या घडामोडी

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन साजरा

Spread the love

परळी (प्रतिनिधी)दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र दिन,कामगार दिन,तसेच मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला .याप्रसंगी राष्ट्र गीता बरोबरच ‘गरजा महाराष्ट्र माझा हे राज्य गीत गावून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली. ध्वजारोहण शाळेचे प्राचार्य डॉ. श्रीकांत पाटील यांच्या हस्ते कण्यात आले, यावेळी शाळेचे सर्वशिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.महाराष्ट्र दिनी विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते तसेच आमचे मार्गदर्शक मा श्री.किरण गित्ते साहेब सचिव त्रिपुरा सरकार यांनी सर्व शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिना,कामगार दिनाच्या तसेच मराठी राज्य भाषा दिनाच्या शुभेच्छा देत नविन वार्षिक शैक्षणिक नियोजनासाठी मार्गदर्शन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!