ताज्या घडामोडी

रविवारी चेंबूरच्या घाटले भागात मोफत आरोग्य तपासणी शिबीर

मुंबई- चेंबूरच्या घाटले गाव भागातील खारदेवनगर येथील बाळूमामा मंदिरासमोर क्रिस्टल बिल्डिंगमध्ये वन आयुर्वेद आणि विश्व आयुर्वेद परिषदेच्या संयुक्त विद्यमाने रविवार १९ एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे.विवारी दुपारी १ ते ६ यावेळेत होणार्‍या या शिबिरामध्ये आमवात, संधिवात,मधुमेह, हृदयरोग,स्त्रियांचे विकार तसेच पोटाचे विकार यासारख्या आजारांवर मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत निदान व उपचार केले जाणार आहेत.तरी इच्छुक नागरिक आणि रुग्णांनी ८०९७६३३२५१,८५९१७०५९६० या दूरध्वनी क्रमांकांवर आपली आगाऊ नोंदणी करून या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजक डॉ.एन.डी. मेटकरी आणि डॉ. विनायक तायडे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??