ताज्या घडामोडी
शिराळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.

शिराळा प्रतिनिधी
शिराळा येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माजी सरपंच देवेंद्र पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य लालासो तांबीट, माजी मार्केट कमिटी संचालक मंगेश कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य सदस्य अशोक दळवी, आदेश कांबळे, सर्जेराव सातपुते, संपत कांबळे, शब्बीर मुल्ला, शांताराम इंगवले,भुषण पाटील, गजानन पाटील, धर्मेंद्र आलेकर, नागेश सातपुते, संदेश सातपुते, आकाश सातपुते, वैभव तांबीट, संजय सातपुते, किरण कांबळे, अजय यादव, पप्पु दळवी उपस्थित होते. येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करताना देवेंद्र पाटील, लालासो तांबीट व अन्य



