ताज्या घडामोडी

डोंगरी विभागाचे शिल्पकार, नामदार शिवाजीराव देशमुख (साहेब) यांच्या जयंती निमित्त जयंती गौरव समिती बैठक संपन्न.

शिराळा प्रतिनिधी

बैठकीमध्ये जयंती गौरव पंधरवडा साजरा करण्याच्या निमित्ताने चर्चा व विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.आमदार सत्यजित देशमुख जनसंपर्क कार्यालय शिराळा येथे ही बैठक पार पडली शैक्षणिक,आरोग्य,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन या बैठकीमध्ये करण्यात आले.

यावेळी सह्याद्री खरेदी विक्री संघाचे चेअरमन संपतराव देशमुख,माजी सभापती हणमंतराव पाटील,रणजितसिंह नाईक भैय्या,के. डी पाटील आबा,सम्राटसिंह शिंदे,भाजप ग्रामीण मंडल अध्यक्ष सत्यजीत पाटील,शिराळा शहर मंडल अध्यक्ष कुलदीप निकम प्रमुख उपस्थित होते.

बी एस पाटील,जयसिंगराव गायकवाड,अभिजीत यादव,सचिन नलवडे,अभिजीत शेनेकर,सम्राट गायकवाड,प्रताप घाटगे,शुभम देशमुख,जगदीश कदम,इंद्रजित खराडे,सत्यविजय भोसले,अक्षय गावडे,अखिलेश पाटील,योगेश कुलकर्णी,आदित्य पाटील,आशिष कदम,राज नदाफ,संभाजी खबाले,मंगेश नरके,तेजस कदम,क्षितिज पाटील,प्रसाद पाटील,दिग्विजय शेनेकर,ओमकार पाटील,केवल कुरणे,साईकेदार पाटील,अभिजीत नलावडे,सोमराज नरुटे अरबाज मुलानी,विश्वजीत धस,साईराज इंगवले,दुर्गेश इंगवले,वेदांत कदम,निलेश गोसावी,गौरव देसाई,राहुल गोसावी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??