महसूल सप्ताह निमित्त श्री पी एस पाटील मंडळाधिकारी वावडेभाग यांना उत्कृष्ट मंडळाधिकारी म्हणुन सन्मानपत्र देऊन प्रांताधिकारी यांनी केले सन्मानित

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील महसूल सप्ताह निमित्त श्री पी एस पाटील मंडळाधिकारी वावडेभाग यांना उत्कृष्ट मंडळाधिकारी म्हणुन सन्मानपत्र देऊन प्रांताधिकारी यांनी केले सन्मानित महसूल सप्ताह निमित्त श्री पी एस पाटील मंडळाधिकारी वावडे भाग यांना उत्कृष्ट मंडळाधिकारी पुरस्काराने सन्मानित करताना करताना उपविभागीय अधिकारी माननीय नितीन मुंडावरे सोबत तहसीलदार अमळनेर सुराणा साहेब व अधिकारी वर्ग चव्हाण परिवाराच्या शिरावर मानाचा तुरा भाऊसाहेब पुरुषोत्तम शिवाजीराव पाटील यांचा सन्मान म्हणजे चव्हाण परिवाराचा सन्मान उत्कृष्ट पद्धतीने काम करून सन्मान मिळवण्याची परंपरा आजोबा , वडील ते नातवाने कायम टिकवलेली आहे एक भूषण होतं स्वर्गीय अण्णासाहेब मोहन सुकदेव पाटील नंतरची परंपरा एस एम पाटील या नावाने चालली व एक घोंगावत वादळ म्हणून पी एस पाटील अच्छे कर्म करने वाले लोगो की यादी मे अपना नाम आना ये भाग्य की बात है।। खूप खूप शुभेच्छा बाळा त्यांच्या निवडीचे महसूल परिवार खुला मंच श्री साई गजानन सेवा मंडळ अमळनेर पटवारी गोल्डन फ्रेंड्स च्या वतीने त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे