ताज्या घडामोडी

बालासाहेब फड यांना नाशिक येथे न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वंजारी समाजरत्न पुरस्कार जाहीर

नाशिक( प्रतिनिधी) न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य संचलित वर्धापन दिन निमित्त वंजारी समाजरत्न पुरस्कार 2025 चे आयोजन रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री मा. नामदार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे, माजी मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब , माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे ,माजी आ. गोविंद केंद्रे, ह भ प डॉ. तुळशीरामजी गुट्टे महाराज, श्री अनिल गर्जे,श्री .कोंडाजी मामा आव्हाड, उद्योजक बुधाची दादा पानसरे, माजी मंत्री खा. भागवतराव कराड, श्री.मोहन दादा घुगे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह भ प प्रकाश महाराज साठे, ह भ प सोपान महाराज शास्त्री आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे स्थळ क्रांतिवीर श्रावण नाईक शिक्षण प्रसारक संस्था, शरणपुर रोड,कॅनडा कॉर्नर नाशिक येथे कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाच्या संयोजक बाळासाहेब घुगे,स्वागताध्यक्ष: यमुनाताई घुगे अध्यक्ष न्यू विकला बहुउद्देशी सेवाभावी संस्था यांनी केले आहे. या पुरस्काराचे मानकरी

_पुरस्कारथी_

आदर्श पुरस्कार
1)बालासाहेब फड : तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,संपादक दैनिक सोमेश्वर साथी परळी वैजनाथ
2)नितीन ढाकणे दैनिक अतुल्य महाराष्ट्र
3) नरहरी उंबरे दैनिक पुण्यनगरी,मनमाड
4). विलास माधवराव ढाकणे दैनिक देशदुत, दिंडोरी
5) रामनाथ ढाकणे टिव्ही 9 मराठी जालना
7) अरून खरमटे दैनिक बाळकडू 8) संभाजी मुंडे टीव्ही 9 परळी वैजनाथ
१). ह भ प अँड युवा किर्तनकार अस्मिताताई सांगळे सत्येगावकर २) विठ्ठल कांगणे सर आदर्श शिक्षक ३) सागर सानप आदर्श शिक्षक व सागर क्लासेस ४)कांतीलाल सुदामराव बोडके (आदर्श सरपंच – दारणा सांगवी)
५) वसंतराव मुरलीधर धात्रक (आदर्श शिक्षक)
६. लक्ष्मण एकनाथ गोमासे (बांधकाम व्यावसायिक)
७.गोविद घुगे (आदर्श समाज सेवक)
८. शिवाजी नबाजी ऊगले (ट्रान्सपोर्ट व्यवसायिक)
९. बाळनाथ देवराम घुगे (आदर्श शिक्षक)
१०. विठोबा राजे फडे (राजकीय)
११. सचिन कोंडाजी शेळके (प्रशासन)
१२ काशिनाथ बाबुराव मुंढे (आदर्श मुख्याध्यापक)
१३. जगन आप्पा कुंटे (समाजसेवक)
१४. डॉ आनंदा सानप (प्रसिध्द डॉ)
१५. ॲड. रमेश काळे, दापुर
१६. भास्कर आव्हाड (कुषी अधिकारी- निफाड)
१७ दता बबनराव सोनवणे (आदर्श सरपंच गोंदे) 18 अजय विष्णू आघाव राजकीय व सामाजिक क्षेत्रात )
१९गोरख कारभारी घुगे (देशसेवा)
२०. संदिप बबन नांगरे (राजकीय)
२१ गणपतराव हाडपे (जेष्ठ समाजसेवक)
२२आदिती प्रकाश गायकवाड (आदर्श समाजसेविका)
२३. डॉ सुनील सांगळे पंचवटी वैद्यकीय सेवा
२४ योगेश भास्करराव कातकाडे (समाजसेवक, कर सल्लागार)
२५प्रकाश सानप (युवा उद्योजक)
२६. मारुती मुंडे (दिव्यांग सेवक – २७)विजय सोनवणे,
मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर तसेच सिनेट सदस्य,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ २८) तुषार फड युवा उद्योजक व सामाजिक २९) प्रा.राजाराम खाडे सर समाजसेवक ३०), अश्विनी तिडके क्राईम ब्रँच ३१)किरण नागरे पोलिस प्रशासक ३२) अनिकेत मुंडे पोलिस ३३) सुमनताई सोनवणे मा नगरसेविका ३४) नारायण काकड सामाजिक सेवा ३५) रामदास आव्हाड उपायुक्त वित्त व अर्थ मुंबई महानगरपालिका प्रशासकीय ३६) माणिक घुगे भगुर लाहुरी आदी मान्यवर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन न्यू दिव्यांग विकलांग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष बाळासाहेब घुगे न्यू विकलांग बहुउद्देशी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष सौ यमुनाताई घुगे संकेत सानप आदी मान्यवरांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??