क्रीडा व मनोरंजन

३ वर्षांच्या शौर्य याने पूर्ण केली ५ किलोमिटर मॅरेथॉन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल शिराळा तालुका शिराळा येथील प्ले ग्रुप चा विद्यार्थी शौर्य प्रीतम सांबारे (वय ३) याने कर्ण प्रतिष्ठान इस्लामपूर यांनी घेतलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत पाच किलोमीटरचे अंतर धावत स्पर्धा पूर्ण केली.अवघा तीन वर्षाचा शौर्य हा स्पर्धेतील आकर्षण ठरला. तो शिराळा येथील स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलमध्ये इस्लामपूरहून रोज स्कूल साठी येत असतो. त्याला त्याचे वडील अडव्होकेट प्रितम सांभारे, तसेच स्कूल मधील सर्व शिक्षिका व प्राचार्या सौ. मिनाक्षी कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!