क्रीडा व मनोरंजन

राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धा मध्ये कु याशिका राजेद्र दिक्षित नी पटकाविला कास्य पदक

Spread the love

नुकताच राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धा पुणे येथे संपन्न झाली. सदर स्पर्धेमध्ये अमरावती येथील होली क्रॉस शाळेतील विद्यार्थिनी कु याशिका राजेंद्र दिक्षित हिने अप्रतिम सादरीकरण करून तृतीय क्रमांक घेऊन (कास्य पदक) प्राप्त केला. तिचा यशाचे श्रेय तिने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती मध्ये तिला प्रशिक्षण देणार माधुरी चेंडके मँडम ,आशिष हाटेकर सर, अक्षय अवघाटे सर, हेमा राजवैद्य मँडम , संजय हिरोळे , सचिन कोठारे सर तसेच होली क्रॉस इग्लिश हायस्कुल मुख्याध्यापिका सिस्टर पुष्पा थाँमस , मिस निशात ,पी.टी शिक्षक मँलकम सर तसेच आपल्याआई -वडिल , आजोबा व आपली बहिण कु हर्षिता राजेद्र दिक्षित ह्यांना देत आहे* .
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा मध्ये यश प्राप्त झाल्या बद्दल होलिक्रॉस इग्लिश हायस्कुल शाळेत व हनुमान प्रसारक मंडळ व सर्व नातेवाईक कडुन कु. याशिका राजेद्र दिक्षित वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!