ताज्या घडामोडी

गजानन महाराज समाधिस्त 28 ऑगस्ट ऋषीपंचमी पुण्यतिथी दिनानिमित्त श्री साई गजानन सेवा मंडळाचे गजानन विजय ग्रंथाचे सामुहिक पारायण संपन्न

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एसएम पाटील *गजानन महाराज समाधिस्त 28 ऑगस्ट ऋषीपंचमी पुण्यतिथी दिनानिमित्त श्री साई गजानन सेवा मंडळाचे गजानन विजय ग्रंथाचे सामुहिक पारायण संपन्न.. ऋषिपंचमी निमित्त गजानन महाराजांची श्री साई गजानन सेवा मंडळाच्या वतीने पुण्यतिथी साजरी करण्यात आली व गजानन विजय ग्रंथाचे पारायण करण्यात आले सुरुवातीला महाराजांची बावन्नी घेऊन पाद्यपूजन करण्यात आले गजानन विजय ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करण्यात आली 28 ऑगस्ट २०२५ (गुरुवार) रोजीचे औचित्य साधत श्री साई गजानन सेवा मंडळाचे गजानन विजय ग्रँथाचे पारायण गजानन हॉलला सकाळी 7.00 ते 8.00 वाजता आयोजित
करण्यात आले आहे त्यात खालील भक्तगणांनी भाग नोंदवला
अध्याय नं 1 शिवाजी मोहन पाटील
2 विठ्ठल पाटील
3 रमेश विठ्ठल पाटील
4आर पी सैंदाने
5 शिरीष डहाळे सर
6 गुणवंत पवार
7 योगिता डहाळे
8 वाल्मीक मराठे
9 ए टी पाटील
10 सुभाष साळुंखे
11 सौ रेखा मराठे
12 डी ई पाटील
13 संभाजी आत्माराम पवार सर
14 गणेश बोधरे
15 डी एस सोनवणे
16 दिलीप प्रतापराव सोनवणे17. शोभा रमेश पाटील 18 योगेश भाऊ बाग19 राजेंद्र सिंग पाटील 20 लक्ष्मण निकम 21 राजेंद्र महाले
वरील सर्वांनी गजानन विजय ग्रंथाचे सामाजिक पारायण करून महासचनाला सुरुवात करण्यात आली सत्संग आठवण आटोपून केळी प्रसाद चिवडा प्रसाद देण्यात आला श्री साई गजानन मंडळाच्या वतीने उपस्थित त्यांचे आभार अध्यक्ष शिवाजीराव मोहन पाटील यांनी मानले

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??