ताज्या घडामोडी
फड मल्टी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे श्रीची आरती डॉ .बालासाहेब कराड डॉ.शालिनी कराड डॉ . रंजना घुगे यांच्या हस्ते

परळी( प्रतिनिधी) शहरातील फड मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल ची श्री गणेशाची आरती दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी ८.०० वाजता शहरातील डॉ श्री बालासाहेब कराड ,डॉ. शालिनीताई कराड ,डॉ, रंजना घुगे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी फड मल्टी स्पेशालिस्टच्या वतीने डॉ. पांडुरंग फड,डॉ. शुभांगी फड यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी फड मल्टीस्पेशालिस्ट चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.