.छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लि.क.बावडा* ता.करवीर जि. कोल्हापूर गट क्रमांक 12 *तांदुळवाडी येथील शेती कार्यालयाचे उद्घाटन

📍सहकारातून समृद्धीकडे
श्री.छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लि.क.बावडा* ता.करवीर जि. कोल्हापूर गट क्रमांक 12 तांदुळवाडी येथील *शेती कार्यालयाचे* उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती संचालक मा.राहुलदादा महाडीक यांच्या हस्ते झाले.
प्रसंगी येलूर चे माजी सरपंच मा.राजनभैया महाडीक*
कारखाना संचालक मा.दिलीपराव पाटील मा.शिवाजी पाटील मा.सर्जेराव भंडारी मा.अमित साजनकर मा.तानाजी पाटील मा.सुरेश तानगेमाजी जी.प सदस्य मा निजाम मुलानी मा.संभाजीराव महाडीक
ढवळी चे माजी सरपंच मा.शरदभाऊ पाटील
तांदुळवाडी चे माजी सरपंच मा.बी.आर.आप्पा पाटील बागणीचे माजी सरपंच मा.संतोष घनवट
ज्येष्ठ नेते मा.धनाजीराव पाटील मा.भगवानराव जाधव बहादूरवाडी चे माजी सरपंच मा.राजेंद्र पाटील
भडकंबे गावचे युवा नेते मा.रविंद्रबापू पाटील
यांची प्रमुख उपस्थिती होती..यावेळी कुंडलवाडी चे माजी सरपंच रहीमशहा फकीर,भास्करराव जाधव,भरतवाडी चे माजी सरपंच मानसिंग निकम,सागर सिध्द,प्रदिप कांबळे,ग्रामपंचायत सदस्य जमीर पटेल, भगवान पाटील,ग्रामपंचायत सदस्य दीपक पडळकर, दादासो जाधव,जालिंदर जाधव,रोहित जाधव,भानुदास मोठे सर,ओंकार पाटील, सचिन पाटील, जयकर जाधव,शितल जाधव, यांच्यासह कारखाना कार्यक्षेत्रात येणारे अनेक सभासद, परिसरातील ग्रामस्थ, शेती अधिकारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.