क्रीडा व मनोरंजन
मुख्याध्यापक श्री भगवान शामराव बोते यांनी 40.02 मीटर हातोडा लांब फेकून महाराष्ट्र राज्यात प्रथम
इंदापूर जिल्हा पुणे येथे सुरू असणाऱ्या राज्यस्तरीय मैदान स्पर्धेमध्ये आष्ट्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू मुख्याध्यापक श्री भगवान शामराव बोते यांनी 40.02 मीटर हातोडा लांब फेकून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली या निवडीबद्दल सरांचे सर्वत्र अभिनंदन कौतुक होत आहे.