ताज्या घडामोडी
मुंबई APMC मार्केट परिसरात शिराळा भाजपा नेत्यांचे संपर्क अभियान
शिराळा प्रतिनिधी
मुंबई APMC बाजार परिसर आणि नवी मुंबई मधील शिराळा मतदार संघातील भा.ज.पा.कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ,आणि जनसंपर्क अभियान आज दिनांक ६ मार्च रोजी संपन्न झाला, या प्रसंगी हातकणंगले लोकसभा निवडणूक प्रमुख,श्री सत्यजित देशमुख आणि शिराळा विधानसभा निवडणुक प्रमुख सम्राट_बाबा_महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई परिसरातील भा.ज.पा.कार्यकर्त्यांनी उत्स्पूर्तपणे सहभाग घेतला..