राजकीय

भरतवाडी लोकनियुक्त सदस्यांची आमदार मानसिंगराव नाईक यांची भेट

Spread the love

प्रतिनिधी – भरतवाडी (ता. वाळवा) येथील ग्रामपंचायत निवडनुकीत विजयी झालेल्या लोकनियुक्त सरपंच सोनाली जिवन निकम व उपसरपंचपदी निवड झालेले विजय तुकाराम पाटील व त्याच्यासोबत सदस्य धनश्री निकम, मनिषा पाटील, महेश निकम यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांची भेट घेतली. आमदार नाईक यांनी नुतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांना पुष्पगुच्छ देवून सत्कार व अभिनंदन केले. यावेळी माजी उपसरपंच दिलीप निकम, माजी सरपंच बाळासो निकम, पोलिस पाटील विक्रम घाटगे, शामराव निकम, अभिजित निकम, सागर, कुमार, सुरेश, बाबासो, बाळासो, जिवन, सागर, विवेक व कुमार निकम, भगवान पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!