राजकीय

सत्कोंडी ग्रूप ग्रामपंचायत सत्कोंडी सार्वत्रिक निवडणूक २०२२ नुकतीच शांततेत पार – सरपंच – श्री. सतीश थूळ (बिनविरोध )

Spread the love

सत्कोंडी ग्रूप ग्रामपंचायत सत्कोंडी सार्वत्रिक निवडणूक २०२२ नुकतीच शांततेत पार पडली.
सरपंच पदासहित एकूण ८ सदस्य निवडून द्यायचे होते. निवडणुक बिनविरोध व्हावी असे प्रयत्न करण्यात आले. मात्र ते १००% यशस्वी झाले नाहीत. प्रभाग क्र. १ मध्ये २ जागांसाठी आणि प्रभाग क्र. २ मध्ये एका जागेसाठी निवडणूक झाली. निवडणूक शांततेत पार पडली. मतदारांनी सत्कोंडीची एकजूट अभेद्य आहे हे मतदानातून दाखवून दिले.
सर्व मतदार बंधुभगिनींचे मनःपूर्वक आभार
*अंतिम निकाल*

सरपंच – श्री. सतीश थूळ (बिनविरोध

प्रभाग १

१. प्रदिप मालप ( विजयी)
२. प्रणाली मालप ( विजयी)

*प्रभाग क्र. २*
१. अरुण मोर्ये ( विजयी)
२. निकिता शिगवण ( बिनविरोध )
३. ममता बंडबे ( बिनविरोध )

*प्रभाग क्र. ३*
१. अजय काताळे ( बिनविरोध )
२. समिक्षा घाटे ( बिनविरोध )

*नवनिर्वाचित सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भरभक्कम शुभेच्छा *

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!