ताज्या घडामोडी

*साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय जानवे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी अध्यक्ष डी एम पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय जानवे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी अध्यक्ष डी एम पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न..जानवे तालुका अमळनेर जि. जळगाव येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली प्रतिमा पूजन सी आय एस एफ ए एस आय सेवानिवृत्त अधिकारी श्री प्रकाश हिरामण पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डी एम पाटील सर, संचालक बन्सीलाल पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, आयुब खाटीक, फुला भाऊ पाटील, प्रीतम पाटील, गुलाब पाटील, दुर्गादास वैदू व वाचक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल विजय पाटील यांनी केले

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??