ताज्या घडामोडी

केदारगाव येथे साई कृषी उद्योगाचे उद्घाटन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

केदारगाव (ता. वाळवा) येथे आज साई कृषी उद्योगाचे उद्घाटन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व फीत कापून झाले. श्री. नाईक यांनी व्यवसायास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपसरपंच प्रशांत माने, माजी सरपंच अमर थोरात, सोसायटीचे अध्यक्ष आनंदराव माने, माजी पोलिस पाटील पांडुरंग माने, माजी ग्र. प. सदस्य उल्हास कदम व महेश पाटील, नेर्लेचे माजी सरपंच प्रशांत पाटील, हेमंत पाटील, तानाजी पाटील, दुकानाचे मालक ऋषीकेश पाटील, उद्योजक पवन पाटील व जयराज गुरव, अमरसिंह पाटील, प्रगतशील शेतकरी जयवंत माने आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!