ताज्या घडामोडी

जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी मार्फत शिराळा व परिसरात पाणपोई.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा तलाठी कार्यालय, सेतू कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय शिराळा, शिराळा विकास सेवा सोसायटी, पाडळी वाडी विकास सेवा सोसायटी येथे पाणपोईचे नियोजन करण्यात आले.

यावेळी शिराळा मंडळ अधिकारी-बालय मुलानी, तलाठी-विनोद कांबळे, सेतू चालक -प्रशांत कबाडे, ऑपरेटर-रशिदा, प्रतीक्षा, कुलदीप, सचिन चंद्रकांत शेटे, फारूख खान, किरण पाटील,या पाणपोई साठी गणेश चरणकर सचिन चंद्रकांत शेटे अक्षय महादेव कदम पै.अभिजित शेनेकर जायंट्स च्या ज्योती गुरव रेश्मा पवार या सर्वांचे आर्थिक सौजन्य लाभले. जायंट्स अध्यक्षा सौ. सरोजिनी कदम, उपाध्यक्षा प्रज्ञा चरणकर, डॉ.सविता नलवडे, खजिनदार रेश्मा सु पवार, ज्योती गुरव, कार्यवाह रेश्मा दि पवार शिराळा प्राइड चे संस्थापक अध्यक्ष विशाल खुर्द उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!