ताज्या घडामोडी

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्ह्याच्या सरचिटणीस पदी संदीप घोरपडे यांची नियुक्ती

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

संदीप घोरपडे यांची मागील 32 वर्षापासून काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम पाहता त्यांना अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा जळगाव जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस पदावर नियुक्ती करून त्यांच्या कामाची दखल संदीप घोरपडे विद्यार्थी दशेमध्ये एन एस यु आय युवक काँग्रेस अमळनेर नगरपालिकेत काँग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून त्यानंतर वरणगाव नगरपालिकेत नगरपालिका निवडणुकीत निरीक्षक चोपडा येथे आदिवासी दिनाच्या काँग्रेस पक्षाच्या आयोजनात निरीक्षक म्हणून त्याचप्रमाणे अमळनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती या निवडणुकीत प्रमुख या नात्याने व सध्या एरंडोल तालुका येथे लोकसभा विधानसभा नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकांचे निरीक्षक या नात्याने त्यांनी जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडल्याने त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी पक्षाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार माजी अध्यक्ष एडवोकेट संदीप भैय्या पाटील आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या उपस्थितीत व नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणी व जिल्हाभरातील कार्यकर्ते व नेत्यांच्या उपस्थितीत संदीप घोरपडे यांनी पदभार स्वीकारला त्यावेळेस मनोगत व्यक्त करताना त्यांनी पक्ष बळकटीसाठी तन-मन-धनाने काम करण्याची ग्वाही दिली व येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा विडा उचलला त्यांच्या निवडणे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून पदाला ते निश्चितच न्याय देतील यात तिळमात्र शंका नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!