ताज्या घडामोडी

हिरकणी सौ. गीतांजली योगेश वाणी शुभंकरोती राज्यस्तरीय समर्थ नारी पुरस्काराने सन्मानित

Spread the love

३० मार्च २०२४ रोजी शुभंकरोती साहित्य परिवार (संस्थापिका सौ. सोनाली जगताप) व नेशनल लायब्ररी बांद्रे (कार्यवाह प्रमोद महाडिक) यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी ३.३० वाजता राज्यस्तरीय समर्थ नारी सन्मान सोहळ्याच आयोजन करण्यात आलं होते .

कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक माननीय चंद्रकांतजी दादा वानखेडे यांनी भूषविले तथा उदघाटन सौ. हेमांगी नेरकर यांच्याहस्ते झाले.यावेळी तारक मेहता का उलटा चष्मा फेम सोनालिका जोशी (कुलकर्णी – मिसेस भिडे ), त्यांच्या मातोश्री सौ. प्रतिभाताई कुलकर्णी या देखील उपस्थित होत्या. सोनालिकाजींच्या हस्ते हिरकणी सौ. गीतांजली योगेश वाणी यांना साहित्यिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी शुभंकरोती राज्यस्तरीय समर्थ नारी सन्मानाने सन्मानित करण्यात आले. समाजातील विविध स्तरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जातं आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!