ताज्या घडामोडी

डॉक्टर उदयराजन यांना एमबीबीएस ची पदवी प्रदान

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील  अमळनेर येथील संजय भाऊराव पाटील यांके सुपुत्र उदयराज जि.एस मेडिकल कॉलेज ( के ई्. एम हास्पिटल मुंबई )एम.बी बी.एस.उत्तीर्ण झाला नुकत्याच मुंबई येथे झालेल्या पदवीदान समारंभात त्यांना एमबीबीएस ची पदवी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली सामान्य कुटुंबातील उदयराजन यांना डॉक्टर एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून पदवी मिळाल्याने सर्व स्तरावरून त्यांच्या कौतुक होत आहे श्री साई गजानन सेवा मंडळाचे अध्यक्ष पाटील एस एम पाटील ,श्री ढहाळे सर, आर बी पाटील ,आर व्ही पाटील, रमेश सैंदाणे, वाल्मीक मराठे, गुणवंत पवार ,विठ्ठल पाटील ,डी ई पाटील, लक्ष्मण निकम, देसले सर, राजेंद्र सोनवणे, राजेंद्र सिंग पाटील गणेश बोधरे सर्व गजानन परिवाराने त्यांच्या अभिनंदन करून कौतुक केल आहे पुढे एमडी च्या परीक्षेसाठी लवकरच प्रवेश घेईल असं डॉक्टर उदयराजन यांनी ईगल न्यूज प्रतिनिधी समोर मोठासद्भाव व्यक्त केला त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिलेले आहेत त्यांचा लहान भाऊ देखील एमबीबीएसच्या थर्ड इयरला आहे धन्य दयाचे माता पिता दोन मुलं एमबीबीएस होत आहेत ईगल न्यूज च्या वतीने देखील त्यांना मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर उदयराजन ग्रामसेवक पतपेढीचे संजय पाटील यांचे चिरंजीव तर सेवानिवृत्त ग्राम विकास अधिकारी विठ्ठल पाटील यांचे पुतणे होत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!