ताज्या घडामोडी

रावेर तालुका जळगाव वाघोड गावात सौ.शारदा ताई सुनील पाटील यांना समाजसेवा व प्रबोधन कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याने सावित्रीबाई पुरस्काराने सन्मानित

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील
प्राध्यापक.एस.बी.महाजन सर रावेर
सावित्री शक्तिपीठ उत्तर महाराष्ट्र
यांनी रावेर जळगाव भागालगत वाघोड फुले यांच्या गावात प्रबोधन कार्यात व सावित्रीबाई फुले यांच्या भूमिका आठवण समाधान प्रबोधन कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या सौ.शारदाताई सुनील पाटील यांना सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी निवड केली. प्रल्हादजी रामदास महाजन विश्वस्त सकल माळी समाज पंचमंडळ रावेर यांच्या अध्यक्षतेखाली रावेर येथील सावता माळी मंगल कार्यालयामध्ये 14 मार्च 2024 रोजी कार्यक्रमात सौ.शारदा ताई सुनील पाटील यांना सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याप्रसंगी माळी समाजाचे माजी अध्यक्ष श्री.प्रभाकर बापू महाजन श्री.पद्माकर काशिनाथ महाजन श्री.संजय विठ्ठल महाजन श्री.कांतीलाल बुवा महाराज श्री श्री.नितीन महाजन श्री.प्राध्यापक.एस.बी.महाजन सर समन्वयक जळगाव जिल्हा सावित्री शक्तीपेठ पुणे पुणे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारासोबत एक साडी व स्मृतिचिन्ह देण्यात आले
साऱ्या देशभरात सावित्रीबाई फुले यांचे कार्य महात्मा फुले यांचे कार्य व सावता माळी यांचा कार्य सावित्रीच्या लेकी सातत्याने करीत आहे महाजन सर यांनी महात्मा फुले यांचे विचार घेऊन स्वतःची कुटुंबाची व समाजाची विचाराने प्रगती करत आहे ही प्रशासकीय बाब आहे अशीच माणसं समाजाची क्रांती करू शकतात म्हणूनच आज सावित्रीच्या लेकी अवकाशापर्यंत पोहोचल्या असून त्यांनी फुले यांचे विचार घरोघरी देऊन आदर्श पिढी घडवावी हीच अपेक्षा समाजातील महिलांनी व पुरुषांनी महात्मा फुले सावित्रीबाई फुले सावता महाराज यांचा विचार आपल्या मनाशी बाळगून आपल्या कुटुंबाची आपल्या गावाची व समाजाची अशीच प्रगती करावी ही अपेक्षा प्राध्यापक. एस.बी.महाजन सर यांनी केले याप्रसंगी सौ.शारदाताई सुनील पाटील यांचा परिचय प्राध्यापक.विश्वास यादवराव महाजन वाघोळ यांनी करून दिला तर श्री संजय विठ्ठल महाजन यांनी सावित्री शक्तिपीठ पुणे याचं मानपत्रातील विचार वाचून दाखवला या अगोदर सावित्री शक्तीपीठ कार्य संपूर्ण विचार प्राध्यापक महाजन सर यांनी आलेल्या समाज बांधवांसमोर मांडला यावेळी सावित्री शक्तिपीठ दिनदर्शिका 2024 प्रकाशित करून समाज बांधवांना त्याचं वाटप करण्यात आला मान्यवर व्यक्तींना देण्यात आला.
सौ.शारदा ताई लहानशा गावात सतत दोनदा सरपंच पदी सेवा करण्याची संधी मिळाली संघटन महिलांना महात्मा फुले सावित्रीबाई फु व्यायामाची शाळा आणि योगासन यांची व्यवस्था स्वतंत्र व्यायाम शाळा तयार करून नळाद्वारे प्रत्येक घरातून शुद्ध पाणी मिळवण्याचा प्रयत्न सतत करत आहे एकंदरीत गावातील महिलांसाठी शिक्षण उद्योग व्यायाम योग वर्ग वीज पाणी या सर्व बाबी कडे सातत्याने लक्ष देऊन स्त्रियांचा सर्वांगीण विकास करण्याचा वसाहत घेतलेला आहे.आजही सौ.शारदा सुनील पाटील यांनी माहेरचा वसा समाजसेवेचा सासरी कायमस्वरूपी सतत तेवत ठेवलेला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विनोद पाटील सचिव सकल पंचमंडळ रावेर यांनी केलं व आभारही मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!