ताज्या घडामोडी

ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ता सेल भाजपा संयोजक पदी जयसिंगराव गायकवाड यांची निवड.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

जयसिंग गायकवाड यांची जेष्ठ नागरिक कार्यकर्ता सेल भाजपा शिराळा तालुका संयोजक पदी निवड करण्यात आली.त्यावेळी त्यांनी सत्यजित देशमुख( भाऊ) व हणमंतराव पाटील( बापू),अभिजीत नाईक (पापा )यांचे मनापासून आभार मानले व पक्ष वाढीसाठी आश्वासन दिले व शिराळा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!