ताज्या घडामोडी

शिराळ्यात राष्ट्रीय मानव अधिकार संघटना यांच्यावतीने संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या निवडी.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

एडवोकेट श्री. सागर घोलप साहेब यांची कायदेशीर सल्लागारपदी निवड करण्यात आली. डॉक्टर श्री. शैलेश माने यांची संघटक मंत्री पदी निवड करण्यात आली. पत्रकार श्री. सुभाष कदम यांची मीडिया प्रमुख पदी निवड करण्यात आली. पत्रकार श्री. संतोष बांदवडेकर यांची मीडिया प्रभारी पदी निवड करण्यात आली. श्री संतोष कदम यांची खजिनदार युक्त सेक्रेटरी पदी निवड करण्यात आली श्री. प्रवीण पाटील यांची प्रचारक पदी निवड करण्यात आली. श्री. शैलेश खोत यांची कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. श्री प्रवीण पाटील यांची संघटक प्रमुख पदी निवड करण्यात आली. तसेच प्रमुख उपस्थिती सांगली जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप पवार. शिराळा तालुका अध्यक्ष राजेंद्र कदम उपाध्यक्ष मानसिंग पाटील वैद्यकीय सल्लागार डॉ. विक्रम सिंह यादव. संपर्क अधिकारी अनिकेत कदम. सचिव वैभव पाटील संपर्कप्रमुख सचिन गायकवाड व्यवस्थापक सुरज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष गणेश डवरी साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!