ताज्या घडामोडी

पेठनाका येथे भाजपा जनसंपर्क कार्यालयास प्रविण दरेकर यांची भेट.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

पेठनाका येथे भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयास विरोधी पक्ष नेते, मुंबई बॅंकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर साहेब यांनी सदिच्छ भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत सांगली जि.म.बॅंकेचे संचालक राहुलदादा महाडीक , शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राटबाबा महाडीक यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक सतिशदादा महाडीक, कपील ओसवाल(शेठजी), संजय गांधी निराधार योजनचे अध्यक्ष केदारभैय्या नलवडे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रविण चिकुर्डेकर, शिराळा विधानसभा युवा मोर्चा निवडणूक प्रमुख राहुल पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सरगम मुल्ला, अर्जुन सुर्यवंशी, अमिर ढगे यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!