ताज्या घडामोडी

सवादकरवाडी (वाकुर्डे खुर्द) ता.शिराळा येथे रस्ता काँक्रीटीकरण भूमिपूजन

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक (भाऊ)व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक (पापा) यांचे हस्ते भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी सरपंच सौ.शितल पाटील उपसरंच शैलेश पाटील, चेअरमन गजानन पाटील , विश्वास पाटील,तानाजी खिलारे, अरुण खिलारे, मारुती पाटील,भिवा सावतकर, सर्जेराव जाधव, विश्वनाथ पाटील, प्रकाश वरेकर,सागर शिराळकर, सौ स्मिता खिलारे, माया घेवदे, सुनंदा जाधव, शामराव खिलारे, संजय खिलारे,बाबासो जाधव, संदीप जाधव, विजय जाधव, राजू मेंढकर, अंकुश खिलारे आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!