ताज्या घडामोडी

महाशिवरात्री सत्संग व जागतिक महिला दिनानिमित्त सौ मनीषा पाटील व कवियत्री सौ रेखा मराठे यांचा सौ प्रतिभाताई यांच्या हस्ते सन्मान

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील
दिनांक ८ मार्च 2024 रोजी देशमुख नगरा मधील आयोजित शिव मंदिरावरील सत्संग कार्यक्रमात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या महा सत्संगात श्री साई गजानन सेवा मंडळ यांनी शिव जागरण केले त्यात गजानन मंडळाने शिव महिमा भजन जागरण केले त्यात भजन भावगीत गवळण व इतर भक्तीगीते सादर करण्यात आली याप्रसंगी साई गजानन सेवा मंडळाचे अध्यक्ष यांनी जागतिक महिला दिनाचे अवचित्य सादर महिला दिन विशद केला व सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात त्याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजक सौ प्रतिभा किरण पाटील यांनी महिला दिनानिमित्त सौ मनीषा विजय पाटील या कर्तव्यदक्ष दिव्यांग महिलांचा जोडीने सन्मान केला तसेच श्री साई गजानन सेवा मंडळाच्या वतीने श्री एस एम पाटील यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला त्याचबरोबर साई गजानन मंडळातर्फे कवयित्री सौ रेखाताई मराठे व योगिता डहाळे यांचा देखील सन्मान करण्यात आला याप्रसंगी सत्संगी कैलास पाटील व त्यांचे सहकारी शाही गजानन मंडळाचे श्री शिवाजी मोहन पाटील, श्री विठ्ठल पाटील, शिरीष डहाळे गुणवंत पवार ,डॉक्टर चंद्रशेखर पाटील, वाल्मीक मराठे, योगेश पाटील ,महेश पाटील, आर बी पाटील, ए टी पाटील, वादक अनिल पाटील, रमेश सैंदाणे, गणेश बोडरे ,भरतसिंग परदेशी, डी इ पाटील ,यांनी महाशिवरात्रीचा महा सत्संग सहभाग घेतला शिव मंदिरावरील हा कार्यक्रम डॉक्टर श्री किरण अमृतराव पाटील व प्रतिभा किरण पाटील यांनी आयोजित केला होता सत्संगामध्ये सामील भक्तांसाठी दूध प्रसाद व महाशिवरात्रीनिमित्त राजगिरा लाडू प्रसाद, केळी प्रसाद वाटप करण्यात आला या प्रसंगी सौ प्रतिभा पाटील, संगीता पवार, योगिता दहाले, रेखा मराठे,सौ मनीषा पाटील, छाया पाटील ,भारती पाटील, दीपा पाटील ,सुलोचना पाटील, सुरेखा पाटील ,चौधरी ताई हजर होत्या जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांसाठी श्री साई गजानन सेवा मंडळाच्या वतीने एस एम पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व सत्संगाची सांगता करण्यात आली सूत्रसंचालन वाल्मीक मराठे यांनी केलं तर आभार प्रतिभा पाटील यांनी मानलेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!