ताज्या घडामोडी

सौ. चिन्मयी दिपेश चुरी (सुवर्णा सदाशिव पाटील) यांना पी.एच् .डी. पदवी जाहीर

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी
पालघर येथील चिन्मयी दीपेश चुरी यांना मुंबई विद्यापीठाद्वारे भूगोल विषयातील पी.एच्. डी. पदवी नुकताच जाहीर करण्यात आली.चिन्मयी चुरी ह्या मुंबई येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या, बी. एड. कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.पालघर जिल्ह्यातील शैक्षणिक स्थितीचे मूल्यमापन: एक भौगोलिक दृष्टीकोन’ (Appraisal of educational status in Palghar District: A Geographical Perspective) या विषयावर त्यांनी संशोधन केले. मुंबई विद्यापीठातील भूगोल विभागातील डॉ. राजाराम पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन त्यांना लाभले. आपल्या संशोधनाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील शिक्षणाचा दर्जा उच्च होण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. विशेष बाब म्हणजे या अगोदर डॉ. चिन्मयी चुरी यांनी मराठी, भूगोल विषयातून M.A केलं असून, अर्थशास्त्र विषयात M.A.सुरू आहे, M.Ed, M.phil(Education),NET & SET (Education), SET (Marathi ), SET(Geography )आणि
D. S. M. पूर्ण केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!