आरोग्य व शिक्षण

कुमारी चिन्मयी उर्फ दुर्वा हीस आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित परीक्षात गोल्ड मेडल सह प्रथम क्रमांक

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील  अमळनेर येथील डॉक्टर गणेश पाटील संचालक वरद क्लिनिक यांची मुलगी त्याच बरोबर सोनाली गणेश पाटील माध्यमिक शिक्षिका यांची सुकन्या कुमारी चिन्मय उर्फ दुर्वा ही सेट मेरी स्कूल मंगरूळ या ठिकाणी इयत्ता चौथित शिकत असून तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित परीक्षा मॅथ ओलिंपियाड 2023 मध्ये उत्तम यश संपादन करून आंतरराष्ट्रीय स्तरावर 284 रंग प्राप्त करत शाळेतून गोल्ड मेडल सह प्रथम क्रमांक मिळवला आहे कुमारी चिन्मयीला मार्गदर्शन करणारे शिक्षक व आई-वडिलांचे प्राध्यापक अशोक पवार सर व श्री साई गजानन सेवा मंडळाचे एस एम पाटील, पवार आप्पा ,वाल्मीक दादा यांनी तिच्या अभिनंदन केलं आहे सर्व स्तरावरून कुमारी चिन्मयच्या कौतुक होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!