ताज्या घडामोडी

वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडेचे माध्यमिक विद्यालय वरवडे विद्यालयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

Spread the love

वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडेचे माध्यमिक विद्यालय वरवडे विद्यालयात विश्वरत्न,भारतरत्न,बोधिसत्व,क्रांतीसुर्य,विद्याविभूषित,घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र बलेकर,राजेश जाधव यांनी बाबासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून डॉ.बाबासाहेबांचा जीवनवृत्तान्त आपल्या ओघवत्या शैलीत विषद केला.शिका,संघटित व्हा,संघर्ष करा हा बाबासाहेबांचा मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.अनेक विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचा जीवनपट आपल्या भाषणातून विषद केला.सर्व शिक्षक,शिकेत्तर कर्मचारी डॉ.बाबसाहेबांच्या जयंतीला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!